तेजस्विनी खराडे हिची राष्ट्रीय ज्युनिअर हॉकी स्पर्धेसाठी राज्य संघात निवड

• सानिका झांजगे व पूनम पाटील राखीव खेळाडू निवडकोल्हापूर • प्रतिनिधी      हॉकी इंडियाच्यावतीने ३ ते १२…

गव्हर्मेंट सर्व्हटस् बँकेतर्फे “राजर्षी शाहू कृतज्ञता पर्व ठेव योजना” रविवारी शुभारंभ

• पारितोषिक वितरण, सेवानिवृत्त सत्कार व आरोग्य शिबीराचे आयोजनकोल्हापूर • प्रतिनिधी       राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हटस् को-ऑप.…

महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार याद्यांवर हरकतींसाठी ३ जुलैपर्यंत मुदतवाढ

मुंबई • (रानिआ)      विविध १४ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्यांवर हरकती…

डी.वाय. पाटील अभियांत्रिकीचा आर्किटेक्चर विभाग देशात २१ वा

• ‘इंडिया टुडे’कडून मानांकन ; यादीत राज्यातील २ महाविद्यालयेकोल्हापूर • प्रतिनिधी      ‘इंडिया टुडे’ या आघाडीच्या मासिकातर्फे…

पाटाकडील तालीमतर्फे दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार

कोल्हापूर • प्रतिनिधी       मंगळवार पेठेतील पाटाकडील तालीम मंडळतर्फे भागातील इयत्ता १० वी आणि १२ वी उत्तीर्ण…

प्रोत्साहनपर अनुदान योजनेतील त्रुटी दूर करू: मंत्री हसन मुश्रीफ यांची ग्वाही

कोल्हापूर • प्रतिनिधी      नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यावयाच्या ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाच्या शासन निर्णयात काही…

महिला फुटबॉल प्रशिक्षकांसाठी डी लायसन्स सर्टिफिकेट कोर्स सुरू

कोल्हापूर • प्रतिनिधी       ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन, न्यू दिल्ली यांच्यामार्फत कोच एज्युकेशन स्कॉलरशीप प्रोग्रॅम अंतर्गत महिला फुटबॉल…

आकाश अंबानी होणार रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडचे ​​नवे अध्यक्ष

• पंकज पवार पुढील ५ वर्षांसाठी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक• मुकेश अंबानी जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेडचे अध्यक्षकोल्हापूर •…

सौरछताव्दारे वीज निर्मितीच्या संधीचा लाभ घेण्याचे महावितरणचे आवाहन

• घरगुती ग्राहकांना ४० टक्केंपर्यंत अनुदानकोल्हापूर • प्रतिनिधी      भविष्यातील ऊर्जा सुरक्षेच्या दृष्टीने नवनवीन ऊर्जा स्त्रोतावर भर…

शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंती साजरी

कोल्हापूर • प्रतिनिधी       कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने राजर्षी शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात…

मतदार यादीतील आपले नांव तपासण्यासाठी True Voter ॲप

कोल्हापूर • प्रतिनिधी       महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत मतदार यादीतील आपले नांव तपासण्यासाठी व आपले मतदान कोणत्या…

error: Content is protected !!