श्री अंबाबाई देवस्थानकडे रूग्णवाहिका उपलब्ध


कोल्हापूर • प्रतिनिधी
     श्री करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी देवस्थानकडे रूग्णांकरिता रूग्णवाहिका उपलब्ध झाली आहे.
     श्री करवीरनिवासिनी अंबाबाई-महालक्ष्मी देवस्थानकडे आरबीएल बँकेकडून देणगी दाखल रूग्णवाहिका देण्यात आली आहे. ही रूग्णवाहिका अंबाबाई मंदिर परिसरामध्ये उपलब्ध आहे. ज्या गरजू रूग्णांना या रूग्णवाहिकेची आवश्यकता असल्यास त्यांनी मोबाईल नंबर ८२७५२३१५२३ वर संपर्क साधावा, असे आवाहन पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव विजय पोवार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
———————————————–  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *