मराठा महासंघाच्यावतीने बयाजी शेळके यांचा सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोकुळ दूध संघाच्या नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल बयाजी शेळके यांचा मराठा महासंघाच्यावतीने जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.
     यावेळी मल्हारसेनेचे सरसेनापती बबनराव रानगे, बाबुराव रानगे, मराठा महासंघाचे युवक जिल्हा अध्यक्ष अवधूत पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *