भाजपाच्यावतीने अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन

Spread the love
Attachments


कोल्हापूर • प्रतिनिधी
      भारतीय जनता पार्टीच्यावतीने  बिंदू चौकात भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९६ व्या जयंतीनिमित्य प्रतिमा पूजन करून आदरांजली वाहण्यात आली. प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या हस्ते अटलजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, नगरसेवक अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी भाजपा गटनेते अजित ठाणेकर , जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे आणि प.म. देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव यांनी अटलजींबद्दल मनोगत व्यक्त करताना जुन्या आठवणी सांगितल्या.
      जिल्हा सरचिटणीस हेमंत आराध्ये यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. याप्रसंगी सरचिटणीस दिलीप मेत्राणी, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, सचिन तोडकर, विजय आगरवाल, भारती जोशी, चिटणीस सुलभा मुजूमदार, प्रमोदिनी हार्डीकर, तौफिक बागवान, हितेंद्र पटेल, महिला अध्यक्षा गायत्री राऊत, मंडल अध्यक्ष विवेक कुलकर्णी, भरत काळे, संदीप कुंभार, हेमंत कांदेकर, गिरीष साळोखे, विराज चिखलीकर, वल्लभ देसाई, संजय जासूद, अभिजित शिंदे, ओंकार खराडे, सुनील पाटील, विवेक वोरा, अतुल चव्हाण, साजन माने, प्रीतम यादव, विशाल शिराळकर, सुयश घाटगे, अशोक लोहार, अनिल कामत, महेश यादव, सचिन मुधाळे, आशा वोरा, शोभा कोळी, आसावरी जुगदार, मंगला निप्पाणीकर, सुनिता सूर्यवंशी, शुभांगी चितारे, सिद्धांत भेंडवडे, प्रेमजीत काशीद, शैलेश जाधव, दिनेश पसारे, राजगणेश पोळ, किशोर लाड, निलेश आजगांवकर, रोहित कारंडे, गुरुनाथ भूयेकर आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!