घोरपडे साखर कारखान्याची १ते१५ जानेवारीची एकरकमी एफआरपी जमा

        • शनिवारपासून बँकांमधून मिळणार बिलाच्या रक्कमाकोल्हापूर • प्रतिनिधी      सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याने १ ते १५…

स्मार्ट मीटरमुळे ग्राहक सेवेचा दर्जा वाढणार: विजय सिंघल

कोल्हापूर • प्रतिनिधी     आज देशभरातील बहुतांश वीज कंपन्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ग्राहकसेवेत सकारात्मक बदल करत आहेत. याचाच…

केएमटी उपक्रमाच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदी मंगेश गुरव यांची नियुक्ती

कोल्हापूर • प्रतिनिधी     कोल्हापूर महानगरपालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमाच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक…

कचरा घोटाळाप्रश्नी भाजपाच्या टाळा ठोको आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ हादरले

कोल्हापूर • प्रतिनिधी    “नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम”, “मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा…

विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक मागे घेण्यासाठी पालकमंत्र्यांना निवेदन

• भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने निवेदनकोल्हापूर • प्रतिनिधी     भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक…

महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरतील: पालकमंत्री सतेज पाटील

कोल्हापूर • प्रतिनिधी      सुशोभिकरणानंतर महावीर गार्डन व हुतात्मा पार्क पर्यटकांचे आकर्षण ठरतील असा विश्वास पालकमंत्री सतेज…

भाजपा जिल्हा कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात

कोल्हापूर • प्रतिनिधी     भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा कार्यालयात ७३ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

महापालिकेच्यावतीने भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण

कोल्हापूर • प्रतिनिधी     भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने आज कर्मवीर विठठल रामजी शिंदे…

प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळमध्ये ध्वजारोहण

                                            कोल्हापूर • प्रतिनिधी     प्रजासत्ताक दिनानिमित्त गोकुळ प्रकल्प येथील कार्यस्थळावर संघाचे चेअरमन विश्वास नारायण पाटील यांच्या…

गांधीनगर पाणीयोजना निधीशी क्षीरसागर यांचा काय संबंध ?

• आमदार ऋतुराज पाटील यांचा सवालकोल्हापूर • प्रतिनिधी     माझ्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील गांधीनगरसह २० गावांसाठीच्या सुधारित…

error: Content is protected !!