राजर्षी शाहूनगर वाचनालयात वाचन प्रेरणा दिन साजरा

Spread the love
Suresh AmbuskarAttachments4:28 PM (4 hours ago)
to me


कोल्हापूर • प्रतिनिधी
     राजर्षी शाहूनगर वाचनालयात भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डाॅ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला.
     डाॅ.कलाम यांंच्या प्रतिमेचे पूजन संचालक व व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष बाळासाहेब माने यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाचनालयाचे अध्यक्ष आनंदराव माने देशमुख होते. प्रास्ताविक संचालक एम. एस. माने यांनी केले. या कार्यक्रमासाठी वाचनालयाचे संचालक सर्वश्री आण्णासाहेब माने गावडे, नानासाहेब जाधव, रामचंद्र पाटील, चंद्रकांत गावडे, कार्यवाह धनाजीराव जाधव,  ग्रंथपाल अजित महात्मे, संभाजी चव्हाण, सहा. ग्रंथपाल ऋतुजा काळे, लिपिक बाबुराव मोरे, शिपाई सुनील कुरणे यांच्यासह वाचक व सभासद उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!