महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराजांना आदरांजली


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महापालिकेच्यावतीने आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या राजर्षि छत्रपती शाहू सभागृहातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळयास प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली.
     यावेळी अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, उप-आयुक्त रविकांत आडसूळे, शिल्पा दरेकर, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, प्रशासन अधिकारी शंकर यादव, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण, मुख्य अग्निशमन रणजित चिले, परवाना अधिकारी रामचंद्र काटकर व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *