![]() ![]() ![]() ![]() | |||
कोल्हापूर • प्रतिनिधी
दि.८ फेब्रुवारी २०२१ पासून संपूर्ण महापालिका हददीमधील अतिक्रमण कारवाई मोहिम हाती घेण्यात येणार असून यामध्ये दुकानदार, व्यावसायिक, फेरीवाले यांचे होत असलेले अतिक्रमणबाबत कारवाई करण्यात येणार आहे. तसेच जे फेरीवाले अनाधिकृत केबीन लावून व्यवसाय करतात अशा सर्व फेरीवाल्यांची केबीन जप्त करण्याची कारवाई ठेवण्यात येणार आहे.
यासोबत मंदीरे, हॉस्पीटल या परिसरातील १०० मीटरमधील अतिक्रमणे काढण्यात येणार असून याबाबत सर्व व्यवसायिक, फेरीवाले, अनाधिकृत केबीनधारक यांनी त्यांची अतिक्रमणे स्वत:हून काढून घ्यावीत. अन्यथा ८ फेब्रुवारीपासून अतिक्रमण निर्मुलन मोहिममध्ये सर्व अतिक्रमणे जप्त केली जातील याची नोंद घ्यावी. तरी शहरातील सर्व दुकानदार, व्यावसायिक, फेरीवाले यांनी अनाधिकृत अतिक्रमण काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आ