महानगरपालिकेच्यावतीने स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     स्वातंत्र्य दिनाच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात करण्यात आले.
     यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त विनायक औधंकर, चेतन कोंडे, संदीप घार्गे, सहाय्यक संचालक नगररचना धनंजय खोत, मुख्य लेखापाल संजय सरनाईक, मुख्य लेखापरिक्षक वर्षा परिट, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, एन.एस.पाटील, नारायण भोसले, बाबुराव दबडे, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, इस्टेट अधिक्षक सचिन जाधव, परवाना अधिक्षक राम काटकर, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अंजली जाधव, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, सिस्टीम मॅनेजर यशपालसिंग राजपूत, विजय वणकुद्रे, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!