पालकमंत्री सतेज पाटील यांचा वाढदिवसानिमित्त गोकुळतर्फे सत्कार

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या., कोल्‍हापूर (गोकुळ) च्यावतीने महाराष्ट्राचे गृहराज्‍य मंत्री व कोल्‍हापूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सतेज डी.पाटील यांचा ५० वा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालकाच्या उपस्थितीत सतेज पाटील यांचा सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस गोकुळ परिवाराच्यावतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
      याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे आदी उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!