राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     राजमाता जिजाऊ मांसाहेब व स्वामी विवेकानंद यांना आज जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्यावतीने अभिवादन करण्यात आले.
      यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांनी राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी तहसीलदार अर्चना कापसे, तहसीलदार रंजना बिचकर, तहसीलदार सरस्वती पाटील तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!