शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज क्रिकेट मैदानाचे उदघाटन

Spread the love

• १४ वर्षाखालील निमंत्रित क्रिकेट स्पर्धा व मैदानाचे उदघाटन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज क्रिकेट मैदान आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित १४ वर्षाखालील निमंत्रित स्पर्धा यांचे संयुक्त उदघाटन सोमवारी करण्यात आले.
       सांगली जिल्हा संघ विरूध्द अहमदनगर जिल्हा संघ या सामन्याने स्पर्धेला प्रारंभ झाला. सामन्याची नाणेफेक शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य श्री. गर्गेे यांच्या हस्ते व केडीसीएचे माजी अध्यक्ष आर.ए.(बाळ) पाटणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष चेतन चौगुले, उपाध्यक्ष रमेश हजारे, सेक्रेटरी केदार गयावळ, खजानिस अभिजीत भोसले, सह सेक्रेटरी जनार्दन यादव, स्पर्धा कमिटी अध्यक्ष कॄष्णात धोत्रे, नितीन पाटील, रोहन भु्ईंबर, राजेश केळवकर, पंच शिवाजी कामते व सुनिल पाटील, विजय वावरे (सांगली), योगेश खरात (अहमदनगर) व खेळाडू  उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!