महापालिकेच्यावतीने श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांची जयंती साजरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने रविवारी नविन राजवाडा येथील श्रीमंत शहाजी छत्रपती महाराज यांच्या पुतळयास श्रीमंत छत्रपती शाहू महाराज व प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.
     यावेळी श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, माजी नगरसेवक राजाराम गायकवाड, संजय मोहिते, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, न्यु पॅलेस सोसायटीचे पदाधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!