महापालिकेच्यावतीने कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथिनिमित्त महापालिकेच्यावतीने आज मध्यवर्ती बसस्थानकासमोरील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळयास उप-आयुक्त रविकांत आडसूळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
     यावेळी उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, शंकरराव यमगेकर, अनिल पाटील, अरुण जमादार, सुनिल गेंजगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *