महापालिकेच्यावतीने शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांना आदरांजली

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात शहिद भगतसिंग, सुखदेव व राजगुरु यांच्या प्रतिमेस उपआयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहण्यात आली.  
    यावेळी  जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यंवशी व कर्मचारी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!