कराडचे न्यू के.पी.टी. मिल्कींग मशीन आता कोल्हापुरात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेले गाई-म्हशींचे दूध काढण्याचे यंत्र न्यू के.पी.टी.मिल्किंग मशीन आता कोल्हापुरात उपलब्ध झाले आहे. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर शुभारंभ करण्यात आला.
      कोल्हापूर जिल्ह्यातील ग्राहकांच्या आग्रहास्तव सुरक्षित व सुलभ असणारे हे यंत्र विक्रीपश्चात तत्पर सेवेसह आता कोल्हापुरात उपलब्ध आहे.
     संपूर्णपणे स्वदेशी असणाऱ्या या मशीनच्या अधिक माहितीसाठी न्यू के. पी.टी. मिल्किंग मशीन, महालक्ष्मी बँकेसमोर , इंदुमती हायस्कूल रोड , मुजुमदार वाडा येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ८२७५०३७१७६  या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!