” लाँकडाऊनची वारी…घरच्याघरी ” धमाल विनोदी वेबसिरीज १४ पासून

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    ऋग्वेदा एन्टरटेन्मेन्ट निर्मित, अनंत सुतार लिखित-दिग्दर्शित धम्माल विनोदी मराठी वेबसिरीज “लाँकडाऊनची वारी… घरच्याघरी” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला युट्यूब चँनलवर येत आहे. या वेबसिरीजचा ट्रेलर दि.२८ ऑक्टोबर रोजी युट्यूब चँनलवर प्रदर्शित झालेला आहे.
     या वेबसिरीजमध्ये मैथिली वारंग, महेश तेटांबे, दिपा माळकर, प्रमोद धावडे, छाया पालव, मोहिनी पटेल, कोमल सावंत, राजकुमार गोपाल, देवेन्द्र पवार, अनिता पोतदार, संतोष पैंजणे, केतन चव्हाण, दिपंती दिनेश साळवी व बाल कलाकार अथांग होळकर अशा कलाकारांनी भूमिका केल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्ववभूमीवर आणि सततच्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक कलाकाराने स्वतःच्या मोबाईलवर घरच्याघरी त्यांचे सिन्स चित्रीकरण केले आहेत

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!