कोल्हापूर • प्रतिनिधी
भगवान महावीर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात भगवान महावीर यांच्या प्रतिमेस उप आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, राजू जाधव व कर्मचारी उपस्थित होते.