शेतकरी संघटनेच्या आंदोलनस्थळी गोकुळच्या संचालकांची भेट

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      शेतीसाठी दिवसा दहा तास वीजपुरवठा मिळाला पाहिजे व इतर मागणीसाठी स्वाभिमानीचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी गेले नऊ दिवस सुरु असलेल्या ताराबाई पार्कातील महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनास बुधवारी गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालकांनी आंदोलनस्थळी जाऊन आंदोलनास भेट दिली.
      यावेळी गोकुळ दूध संघाचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, बाळासाहेब खाडे व इतर मान्यवर उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!