आ. प्रकाश आबिटकर यांची महावितरण कार्यालयास भेट


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     आ. प्रकाश आबिटकर यांनी शुक्रवारी (दि.२२) महावितरण परिमंडळ कार्यालयास भेट दिली. यावेळी  मुख्य अभियंता  प्रभाकर निर्मळे यांनी त्यांचे स्वागत करून कृषी धोरण २०२० विषयक अंमलबजावणी व प्रगतीबाबत माहिती दिली. महावितरणकडून हे धोरण शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाबद्दलही चर्चा केली.
       राज्य शासनाकडून शेतकऱ्यांना वीज बिलात ५० टक्केची माफी देऊन वीज बिलाच्या थकबाकीतून मुक्त करणारे हे शेतकरी हिताचे धोरण  महावितरणकडून चांगल्या पद्धतीने राबविले जात असल्याबाबत आ. श्री. आबिटकर यांनी समाधान व्यक्त केले

Related keywords: top 10 pharmaceutical companies in australia , pharmaceutical companies in australia jobs, top 10 pharmaceutical companies in australia , top 10 pharmaceutical companies in australia , pharmaceutical companies australia asx, pharmaceutical companies Sydney, pharmaceutical companies in melbourne Australia, a. cialis tadalafil Your email address will not be published.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *