आमदार जयश्रीताईंनी घेतली शरद पवार यांची भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांची कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणूकीत विजयी झालेल्या जयश्रीताई चंद्रकांत जाधव यांच्या समवेत मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री.पवार यांनी जयश्रीताईंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
      यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!