वालावलकर कापड दुकानमध्ये मान्सून सेल सुरू

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूरच्या वस्त्रविश्वातील शतकमहोत्सवी परंपरा असणारे एकमेव दालन म्हणजे लक्ष्मी रोडवरील वालावलकर कापड दुकान ट्रस्ट होय. शंभर वर्षे पुर्ण केलेल्या या वस्त्रदालनात गौरी – गणपतीसह लागणाऱ्या विविध समारंभासाठी भरपूर नवनवीन अशा कपड्यांच्या हजर स्टॉकवर १० टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.
     नवनवीन स्टायलीश साड्या, क्लासिक फॅब्रिक्स, सुटींग, शर्टीग यामध्ये नामवंत कंपनीच्या भरपूर विविधता, रंगसंगती यांचा सुरेख संगम पहावयास मिळतो. यामध्ये प्रामुख्याने रेमंडस् , रेड ॲण्ड टेलर, ओसीएम, सियाराम, अरविंद यासारखे नामवंत ब्रॅण्ड तसेच तयार कपड्यांमध्ये लिवीन, स्टोरी, कॉटन डेज, नेक्स्ट लूक, ऑक्झेंबर्ग यांची उत्पादने युवा वर्गामध्ये खास आकर्षण ठरत आहेत.
     महिला वर्गासाठी तर एक माठी श्रृंखलाच उपलब्ध आहे. यामध्ये कांजीवरम् , गडवाल, सिल्क, महेश्वरी, चंदेरी, कांची पटोला, बनासर फॅन्सी, इरकल, सॉफ्ट सिल्क अशा नाविन्यपूर्ण साड्यांचा हजर स्टॉक उपलब्ध आहे.
     आपल्या उत्सवाचा आनंद वालावलकर कापड दुकानामध्ये खरेदी करून द्विगुणीत करण्याची संधी आम्हास द्यावी. त्यासाठी खरेदीसाठी आपल्या मान्सून सेलला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन गुरूदत्त देसाई यांनी केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!