पुणे पदवीधरची उमेदवारी भैय्या माने यांना देण्याची मागणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    विधानपरिषदेच्या  पुणे पदवीधर मतदारसंघातील उमेदवारी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने यांना द्या, अशी मागणी प्रमुख नेतेमंडळीसह कार्यकर्त्यांनी केली आहे. कोल्हापुरात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे ज्येष्ठ सदस्य युवराज पाटील होते.
    यावेळी युवराज पाटील,जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील ,प्रा. मधुकर पाटील, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, जि. प. सदस्य मनोज फराकटे, कागलच्या नगराध्यक्षा सौ. माणिक माळी, ॲड. सौ. मंजिरी लाटकर, दलितमित्र प्रा. डी.डी. चौगुले, वसंतराव धुरे व  काशिनाथ तेली, केडीसीसीचे संचालक असिफ फरास,  बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर व संतोष पाटील, किरण कदम, वसंतराव यमगेकर, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस राजेश लाटकर, प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस आदिल फरास,  आजरा तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सुधीर देसाई, कागल तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सूर्याजी घोरपडे, कागल तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शिवानंद माळी, राष्ट्रवादीचे करवीरचे अध्यक्ष मधुकरराव जांभळे, भुदरगड राष्ट्रवादीचे अध्यक्ष पंडितराव केणे, राधानगरी राष्ट्रवादीचे अध्यक्ष किसनराव चौगुले, पन्हाळा राष्ट्रवादीचे अध्यक्ष संतोष धुमाळ, इचलकरंजी शहर राष्ट्रवादी अध्यक्ष प्रकाश पाटील, आजरा राष्ट्रवादी अध्यक्ष मुकुंद देसाई, कागल तालुका राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे अध्यक्ष अजित कांबळे, राष्ट्रवादीच्या जिल्हा महिला अध्यक्षा सौ. शितल फराकटे, बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह भोसले, विकास पाटील -कुरुकलीकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कोल्हापूर शहराध्यक्ष महेंद्र चव्हाण, कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्ष किरण पास्ते, स्थायी सभापती सचिन पाटील, प्रकाश पाटील, नगरसेवक अजित राऊत, शेतकरी संघाचे अध्यक्ष जी. डी. पाटील, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष रामेश्वर पत्की, कागलचे उपनगराध्यक्ष सौरभ पाटील, नगरसेवक नितीन दिंडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष प्रसाद उगवे, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक अभय देसाई- अडकूरकर, राष्ट्रवादी ओबीसी संघटनेचे अध्यक्ष श्री. पुजारी आदी प्रमुख उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!