प्रा. डॉ. सुरेश निपाणीकर यांना पीएच.डी. प्रदान

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्रा. सुरेश रामचंद्र निपाणीकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे, जिल्हा रायगड यांनी पीएच. डी. पदवी प्रदान केली. 
      मेकॅनिकल अभियांत्रिकीमधील ‘मशिनॅबिलिटी स्टडीज ऑफ टिटॅनियम ॲलोय इन ड्राय अँड मिनिमम क्वॉटिटी   ल्युब्रिकेशन इनव्हायर्नमेन्ट’ असा त्यांच्या संशोधनाचा विषय होता. त्यांना प्रा. डॉ. विकास गुलाबराव सरगडे यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *