राजेश क्षीरसागर यांनी घेतली उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
       उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजेश क्षीरसागर यांची आपुलकीने चौकशी करुन सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन त्यांना दिले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!