कोल्हापूर • प्रतिनिधी
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष,ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांची आज महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे सिलव्हर ओक या निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफ,
गृहराज्यमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील, नवनिर्वाचित आमदार जयश्रीताई जाधव, माजी आमदार मालोजीराजे छत्रपती उपस्थित होते.