सचिन पाटील गोकुळचे जनसंपर्क अधिकारी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्या जनसंपर्क अधिकारीपदी सचिन महादेव पाटील (शिरोली दुमाला) यांची नेमणूक करण्यात आली आहे.
————————————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *