छोट्या पडद्यावर संजय जाधव यांची एन्ट्री

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
     ‘काय घडलं त्या रात्री’ मालिकेद्वारे  संजय जाधव यांची छोट्या पडद्यावर एन्ट्री होत आहे. ॲडव्होकेट विश्वजीत चंद्राची भूमिका ते साकारत आहेत.
झी मराठीवर गुरूवार ते शनिवार रात्री ९:३० वाजता ‘काय घडलं त्या रात्री’ ही मालिका प्रसारित होते.
       आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे. कारण ‘Advocate विश्वजित चंद्रा’ आणि ‘ACP रेवती बोरकर’ समोरासमोर येणार आहेत. विश्वजित हा दुसरा तिसरा कोणी नसून ACP रेवती बोरकरचा नवरा आहे.   श्रीमंत आणि नामवंत वकील म्हणून त्याची समाजात एक ओळख आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!