कोल्हापूर • प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सणांवर सध्या लॉकडाऊनची सक्ती झाली. पण आता लॉकडाऊन उठल्यानंतर पहिलाच सण पुन्हा तितक्याच उत्साहात आणि आनंदाने साजरा करण्याची संधी सेव्हन वंडर्समुळे द्विगुणीत होणार. खास दिवाळीचे औचित्य साधून सेव्हन वंडर्सने २० % डिस्काउंट सह १२०० रूपयांमध्ये ३ शर्ट, रू. १२००/- मध्ये ३ टी शर्ट, रू.१५००/- मध्ये थ्री फोर्थ, रु .६००/- मध्ये ३ पॅन्ट, रु ६००/- मध्ये वेस्टर्न ड्रेस यासह अनेक नवीन योजना सुरू केल्या आहेत.
आता सेव्हन वंडर्सची आपल्या सेवेसाठी आणखीन एक नवीन शाखा महाद्वार रोड,भेंडे गल्लीसमोर सुरू झाली आहे. तसेच पहिली शाखा बिनखांबी गणेश मंदिर रोड, नूतन मराठी शाळेजवळ कोल्हापूर येथे सुरू आहे. विनम्र सेवा, योग्य दर, गेली १२ वर्षें ग्राहकांना सेवा देत आहे. तरी ग्राहकांनी जास्तीत जास्त या डिस्काउंटचा लाभ घ्यावा. सेव्हन वंडर्स बिनखांबी गणेश मंदिर रोड, मंगळवार पेठ, कोल्हापूर येथे ही ऑफर थोड्याच दिवसाकरिता आहे,असे आवाहन दुकानचे मालक श्री. राजू गुप्ता व मनिष गुप्ता यांनी केले आहे.
![]() | ReplyForward |