कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शिवजयंती साजरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित् आज कोल्हापूर सराफ व्यापारी संघातर्फे शिवपुतळ्याचे पूजन करण्यात आले.
      यावेळी अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांच्यासह सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक शिवाजी पाटील, सुहास जाधव व प्रसाद कालेकर आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!