सोने-चांदीच्या दरात घसरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गेल्या दोन महिन्यात सोने व चांदीच्या दरात घसरण झाली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोने दहा ग्रॅमचा दर ५८हजार तर चांदी किलोचा दर ७२ हजार रुपये असा होता. पण दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर हा दर उतरू लागला आहे. काल रविवारी सोन्याचा दर ५१,९०० तर चांदी ६१८०० रुपये असा होता. दोन महिन्यात सोने ६१०० व चांदी दहा हजार २०० रुपयांनी दर उतरला आहे. 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!