महापालिकेच्यावतीने नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे जयंती साजरी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांची जयंती महापालिकेच्यावतीने साजरी करण्यात आली.
     महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमांचेस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.
यावेळी उपआयुक्त रविकांत आडसुळे, निखिल मोरे, सहा.आयुक्त संदीप घार्गे, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उपशहर अभियंता रावसाहेब चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *