सुभाषचंद्र बोस जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात अभिवादन

कोल्हापूर • प्रतिनिधी
      नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतींना आज शिवाजी विद्यापीठात अभिवादन करण्यात आले.
      कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, पदार्थविज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. के.वाय. राजपुरे, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. व्ही.जे. फुलारी, डॉ. राजीव व्हटकर यांच्यासह प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *