कोल्हापूर • प्रतिनिधी
पिशवी (ता. शाहूवाडी) येथील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते प्रविण पांडुरंग पाटील यांनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र पिशवी (ता. शाहूवाडी, जिल्हा कोल्हापूर) येथे वृक्षारोपण उपक्रम राबविला.
यावेळी शाहूवाडी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हिरालाल निरंकारी, आरोग्य सहाय्यक डॉ. सुभाष यादव, डॉ. स्वप्नाली पाटील, ग्रामसेवक संजय कांबळे, पिशवी हायस्कूलचे शिक्षक विष्णू पाटील यांच्यासह जालिंदर इंगवले, संजय शिंदे, आरोग्य सेविका वैशाली माने आदी उपस्थित होते.
———————————————–