दादरच्या पवित्र चैत्यभूमीवर ज्ञानसूर्याला प्रणाम…..!

Spread the love


मुंबई:
       भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त ग्रामविकास मंत्री व कामगार मंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी दादर येथील चैत्यभूमीवर या महान ज्ञानसूर्याला पुष्पचक्र वाहून अभिवादन केले.
       यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, गृहमंत्री दिलीप वळसे – पाटील, माजी खासदार व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू भालचंद्र मुणगेकर, राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, मुंबईचे आयुक्त इक्बालसिंग चेहल, राखीताई जाधव, नरेंद्र राणे, सुमन भांगे, नागसेन कांबळे आदी उपस्थित होते.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!