महापालिकेच्यावतीने इंदिरा गांधी यांना आदरांजली


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारताच्या माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या छत्रपती ताराराणी सभागृहात इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन आदराजंली वाहण्यात आली.
      यावेळी उप-आयुक्त शिल्पा दरेकर, उपशहर अभियंता नारायण भोसले, कनिष्ठ अभियंता प्रमोद बराले, जनसंपर्क अधिकारी मोहन सुर्यवंशी, संजय भोसले, तुषार भरसट, राजेंद्र जाधव व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *