कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अभ्यागत भेटी रद्द

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
      कोविड-१९ तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधाच्या दृष्टीने ११ जानेवारी २०२२ पासून पुढील आदेशापर्यंत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अभ्यागत भेटी रद्द करण्यात आल्या आहेत.
     शासनाच्या निर्देशांनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे कोणत्याही अभ्यागतास पुढील आदेशापर्यंत विशेष लेखी परवानगी शिवाय प्रवेश दिला जाणार नाही.  तथापि, अत्यावश्यक बाबीकरीता अभ्यागतांनी collectorkolhapur@gmail.com या ईमेल वर अर्ज पाठवावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!