गोकुळ संचालकपदी निवडीबद्दल नविद मुश्रीफ यांचा सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन नविद हसन मुश्रीफ यांची कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकूळ) नूतन संचालकपदी निवड झाल्याबद्दल कोल्हापूर शहराच्यावतीने हार्दिक अभिनंदन करून सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
     यावेळी माजी महापौर आर. के. पोवार, माजी स्थायी सभापती राजू लाटकर, माजी उपमहापौर प्रकाश
पाटील, माजी नगरसेवक विनायक फाळके, उत्तम कोराणे, रमेश पोवार, नागेश घोरपडे, सचिन पाटील, रियाज कागदी, उदय कोळेकर, चंद्रकांत राऊत, प्रकाश गवंडी तसेच विजय हुल्ले-यमगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *